“शेतकारी आणि सामान्य जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प”- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ जून २४ शनिवार
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी,महिला व विद्यार्थी अशा सर्वच घटकांवर विविध सवलती आणि अनुदानांच्या योजनांचा वर्षाव करणारा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी काल…