नायगाव येथील भाजीपाला विक्रेत्याची माणुसकी !! महिलेची सोन्याची मंगळपोत केली परत !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ जून २४ शुक्रवार
तालुक्यातील नायगाव येथील एका विवाहितेची सोन्याचे मंगळसुत्र असलेली पोत हरवली होती.दरम्यान ५० हजार रूपये किमतीची मंगळसुत्र असलेली सदरील सोन्याची पोत गावातील एका भाजीपाला विक्रत्या…