“केंद्रीय अर्थसंकल्प हा महाराष्ट्राची निराशा करणारा तसेच केंद्र सरकार टिकाव म्हणून धोकादायक आणि…
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ जुलै २४ गुरुवार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २३ जुलै रोजी नव्या लोकसभेचा नवा अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत.परंतु सदर अर्थसंकल्पावर टीका…