Just another WordPress site

“शिंदे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा” !! काँग्रेसच्या शिष्टमंडळाची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ जून २४ बुधवार एकीकडे राज्यातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असून दुसरीकडे जनता दुष्काळात होरपळून निघत आहे मात्र तरीही शिंदे सरकारला यापरिस्थितीचे गांभीर्य नाही त्यामुळे राज्यातील गंभीर…

कर्तव्याची जाण व खाकीतील माणुसकी जोपासून पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे यांची कौतुकास्पद कामगिरी

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ जून २४ बुधवार कर्तव्याची जाण व खाकीतील माणुसकी दाखवत येथील पोलीस रामानंदनगर पोलीस स्टेशनचे कार्यरत असलेले पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे व त्यांचे सहकारी अंमलदार जितेंद्र राठोड यांच्या तत्परतेने…

यावल वनविभागाच्या गस्ती पथकाच्या कारवाईत चारचाकी वाहनासह लाखांचा माल जप्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ जून २४ बुधवार येथील वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर केलेल्या धडक कारवाईत अवैद्यरित्या कटाई केलेल्या लाकुडाची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. या…

सावखेडासिम येथील शेतकऱ्याची कर्जबाजारीला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ जून २४ बुधवार तालुक्यातील सावखेडासीम येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीच्या कारणावरून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी…

“लोकसभेच्या कामगिरीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन करेल” राष्ट्रवादी काँग्रेस…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ जून २४ बुधवार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाच्या वतीने पक्ष स्थापनेचा २५ वा वर्धापन दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. प्रसंगी यावल येथील खरेदी विक्री संघाच्या संकुलात…

विनापरवाना वाळूची वाहतुक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर तहसीलदारांच्या पथकाची जप्तीची कारवाई

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ जून २४ शनिवार तालुक्यातील किनगाव परिसरात विनापरवाना अवैद्यरीत्या गौण खनिजची चोरटी वाहतूक करतांना तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी केलेल्या कारवाईत दोन ट्रॅक्टर वाळूसह जप्त करण्यात आलेले आहे. या…

डोंगर कठोऱ्याचे सुपुत्र डिगंबर तायडे यांच्या कामगिरीची ‘युएसए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’…

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ जून २४ शनिवार जळगाव जिल्ह्यातील डोंगर कठोरा या सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या खेडेगावातील सुपुत्र व सध्या डोंबिवली मुंबई येथील मुंबई प्राधिकरणात सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत राहून सेवानिवृत्त…

मोदी मोदी नामगजरापासून नितीन गडकरी अलिप्त !! सोशल मीडियावर कौतुक !! व्हायरल व्हिडीओतील सत्य काय ? !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.८ जून २४ शनिवार लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत गाठण्यास अपयशी ठरल्यानंतर भाजपाकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यापूर्वी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये घेण्यात…

“एका वर्षाच्या आत मध्यावधी निवडणुका लागणार”!! छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल…

छत्तीसगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.८ जून २४ शनिवार लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळालेले नसल्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला मित्रपक्षांचा टेकू घ्यावा लागणार आहे.काल शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या…

रामोजी राव यांचे निधन !! रामोजी फिल्मसिटी ही स्वप्नमय दुनिया वसवणारा माणूस काळाच्या पडद्याआड !!

हैदराबाद-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.८ जून २४ शनिवार ईनाडू वृत्तपत्र आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे आज पहाटे निधन झाले.हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.आज पहाटे ३.४५ ला त्यांची प्राणज्योत…