सुषमा अंधारेंना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश,सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरुप
रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ मे २४ शुक्रवार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले असून सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरुप आहेत.हेलिकॉप्टर का क्रॅश झाले त्याची…