Just another WordPress site

थोरपाणी घटनेत मृत्यु पावलेल्यांच्या वारसाला तहसीलच्या वतीने विविध शासकीय दाखले सुपुर्द

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१ जून २४ शनिवार तालुक्यातील आंबापाणी शिवारातील थोरपाणी येथे घडलेल्या दुदैवी दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबातील शांतीलाल पावरा हा आठ वर्षीय मुलगा एकटा वाचल्याने त्याला आधार म्हणून यावल तहसील कार्यालय…

आदिवासी बांधवांना तात्काळ घरकुलाचा लाभ द्यावा-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१ जून २४ शनिवार सातपूडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यात गाव,वस्ती व पाडयांवर आदिवासी बांधव राहात असून मागील आठवड्यात रविवार रोजी  थोरपाणी या वस्तीवरील नानसिंग पावरा यांचे मातीचे घर वादळात…

टीम इंडियाची आतापर्यंत टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील कामगिरी !! टीम इंडिया ९ जून रोजी पाकिस्तानशी…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३१ मे २४ शुक्रवार आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेला २ जून पासून सुरुवात होणार असून या स्पर्धेसाठी भारतीय संघ आधीच अमेरिकेत पोहोचला असून संघाने सरावही सुरू केला आहे.भारत आणि बांगलादेश यांच्यात…

कर्नाटक सेक्स टेप प्रकरणी प्रज्ज्वल रेवण्णा याला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी

कर्नाटक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३१ मे २४ शुक्रवार कर्नाटकमधील सेक्स टेप प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णाला आज पोलिसांनी बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली होती तसेच त्याला आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आले…

“पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना माझी प्रथम पसंती” मल्लिकार्जुन खरगे यांचे स्तुतोवाच

नवी-दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३१ मे २४ शुक्रवार लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान उद्या दि.१ जून रोजी होत असून त्याआधीच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधानपदाबाबत मोठे विधान केले आहे.जर…

“योग्य वेळी अटक न केल्याने मोदी,मल्ल्या आणि चोक्सी पळून गेले” !! मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३१ मे २४ शुक्रवार नीरव मोदी,विजय मल्ल्या,मेहुल चोक्सी यांना अटक करण्यात ईडी अपयशी ठरल्यानेच ते भारत सोडून पळून गेलेत असे मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात ईडीला सुनावले आहे.चार्टर्ड अकाऊंट व्योमेश…

खानदेशातील दोन चित्रकार कोल्हापूर संमेलनात ‘अक्षर गौरव’ पुरस्काराने सन्मानित

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३१ मे २४ शुक्रवार 'माझी शाळा माझा फळा' समूह व शिवाजी विद्यापीठ संगीत तसेच नाट्य शास्त्र विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरे राज्यस्तरीय अक्षर संमेलन दि.२४ मे ते २६ मे २४ रोजी संपन्न…

अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याच्या भाजपच्या प्रयत्नाला नाना पटोलेंचा विरोध

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३१ मे २४ शुक्रवार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याच्या कृत्याचे कोणीही समर्थन करणार नाही परंतु मनुस्मृती अभ्यासात यावी या भाजपच्या प्रयत्नाला काँग्रेसचा नेहमीच…

यावल येथे तहसील कार्यालयात मान्सुन पुर्व आढावा बैठक उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३१ मे २४ शुक्रवार येथील तहसील कार्यालयात महसुल प्रशासनाच्यावतीने मान्सुनपुर्व आढावा घेण्यासंदर्भात दि.२९ मे बुधवार रोजी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत…

यावल येथील आदिवासी विकास विभागातील १३ कर्मचाऱ्यांच्या सेवापुर्तीनिमित्ताने निरोप समारंभ संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३१ मे २४ शुक्रवार येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या विविध पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंच,आदिवासी एकता मंच,संघटना आणी आदिवासी प्रकल्प…