“एक्झिट पोल्सवर विश्वास नसून आम्ही २९५ च्या पार जाऊ” !! इंडिया आघाडीचा दावा
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ जून २४ सोमवार
सातव्या व अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर शनिवारी १ जून संध्याकाळपासून एक्झिट पोल्स बाहेर यायला सुरुवात झाली.बहुतेक सगळ्या एक्झिट पोल्सनी भाजपाप्रणीत एनडीए आघाडी पुन्हा एकदा…