“जे पक्ष फडणवीसांनी फोडले त्यांनीच त्यांच्यावर अश्रू ढाळण्याची वेळ आणली” !! संजय राऊत…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.६ जून २४ गुरुवार
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपाच्या अवघ्या ९ जागा आल्या आहेत तर महायुतीला फक्त १७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या सगळ्या गोष्टींची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीसांनी…