रामोजी राव यांचे निधन !! रामोजी फिल्मसिटी ही स्वप्नमय दुनिया वसवणारा माणूस काळाच्या पडद्याआड !!
हैदराबाद-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.८ जून २४ शनिवार
ईनाडू वृत्तपत्र आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे आज पहाटे निधन झाले.हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.आज पहाटे ३.४५ ला त्यांची प्राणज्योत…