नांदेड येथे व्हीव्हीपॅट व इव्हीएम मशिन कुर्हाडीने फोडली
नांदेड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ एप्रिल २४ शुक्रवार
नांदेड जिल्ह्यात सर्वत्र मतदान शांततेत सुरू असतांना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे मात्र व्हीव्हीपॅट व इव्हीएम मशिन कुर्हाडीने फोडल्याची घटना घडली असून याप्रकरणी