२२ हत्या करणारा किस्सू तिवारीला साधू वेशात रामलल्ला दर्शनादरम्यान पोलिसांकडून अटक
अयोध्या-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ मे २४ गुरुवार
मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यात २२ हत्या करणारा मोस्ट वाँटेड आरोपी किशोर तिवारी उर्फ किस्सू तिवारी याला पोलिसांनी नाट्यमय पद्धतीने अटक केली असून किस्सू तिवारी अयोध्येत रामलल्लाच्या…