“यंत्रणा भ्रष्ट करण्यात मिंधे,भाजपा आणि अजित पवार गट माहिर”-संजय राऊत यांचे टीकास्त्र
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ मे २४ मंगळवार
सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात १३ जागांसाठी मतदान झाले असून यामध्ये मुंबई,ठाणे,नाशिक या महत्त्वाच्या शहरांचा सहभाग होता.मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिक…