Just another WordPress site

यावल येथे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुन्दर शाळा’ उपक्रमाव्दारे चित्रकला प्रदर्शन कार्यक्रम…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ फेब्रुवारी २४ शुक्रवार येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात 'मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा ' या उपक्रमाचे औचित्य साधून शिक्षण विभाग पंचायत समिती यावल तसेच यावल…

भाजपा युवा मोर्चाच्या यावल तालुका अध्यक्षपदी सागर कोळी यांची फेरनिवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ फेब्रुवारी २४ शुक्रवार तालुक्यातील राजोरा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते व पक्षाची यशस्वी धुरा सांभाळणारे सागर नामदेव कोळी यांची पुनश्च भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या यावल तालुका अध्यक्षपदी…

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हर्षल पाटील खान्देश गौरव पुरस्काराने सन्मानित

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ फेब्रुवारी २४ शुक्रवार यावल तालुक्यातील सातोद येथील रहिवाशी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व युवा सामाजिक कार्यकर्ते हर्षल गोंविदा पाटील यांचा सप्तरंग मराठी चॅनलव्दारे आयोजीत सत्कार सोहळा…

डोंगर कठोरा येथील आगग्रस्त कुटुंबियांना शासन व इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने मदतीचा हात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथे दि.१० फेब्रुवारी शनिवार रोजी शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत अनिल धनराज सरोदे व दगडू गेंदू पाटील यांच्या संसाराची राख रांगोळी झाली होती.सदरील…

यावल तालुका वंचित बहुजन आघाडीची लोकसभा निवडणुक संदर्भात आढावा बैठक उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती विश्रामगृहात तालुका वंचित बहुजन आघाडीची बैठक आज दि.१३ फेब्रुवारी मंगळवार रोजी यावल तालुका अध्यक्ष भगवानभाऊ मेघे व तालुका युनिट यांच्या…

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशातून कोणती रणनीती? ; भाजपची केंद्राबरोबरच राज्यात सत्ता असल्याने आणखी…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने चारशे जागांचे उद्दिष्ट ठेवले असून त्यात कसर राहू नये म्हणून सारे प्रयत्न सुरू आहेत.राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नितीशकुमार यांचा संयुक्त जनता

“सकारात्मक भूमिका घेऊन वाटचाल करता आली पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून भाजपात प्रवेश केला…

“अशोक चव्हाणांना भाजपात घेऊन भाजपावाल्यांनी शहिदांचा तो अपमान धुवून काढला का?”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३ फेब्रुवारी २४ मंगळवार ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी दि.१२ फेब्रुवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला.काँग्रेस पक्षासाठी हा सर्वात मोठा धक्का…

“भाजपात असतानाही प्रामाणिकपणे काम करेन;माझ्या कामातूनच मी उत्तर देईन”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल १२ फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.काँग्रेस पक्षासाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे तसेच आगामी लोकसभा…

“उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील”-चंद्रकांत खैरे यांचे भाष्य

संभाजी नगर-पोलीस नायक दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच आपल्याला काम करायचे आहे असे आवाहन आज चंद्रकांत खैरे यांनी संभाजी नगर यांनी केले आहे तसेच संभाजी नगर हा बाळासाहेब ठाकरेंचा गड होता आणि आता उद्धव ठाकरेंचा गड…