अमरावती येथील इरविन हॉस्पिटल व चौक यांना डॉ.आंबेडकर असे नामकरण
गोपाल शर्मा ,पोलीस नायक
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
"भीमा तुझ्या कृपेने जगतो आम्ही स्वाभिमानाने"चा नारा देत महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रात्री ठीक १२ वाजता स्थानिक डॉ.बाबासाहेब…