बोरावल खुर्द विकासो पंचवार्षीक निवडणुकीत शेतकरी पॅनलचा दणदणीत विजय
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील बोरावल खुर्द येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या रविवारी झालेल्या पंचवार्षीक निवडणुकीत शेतकरी पॅनलने संपूर्ण १३ जागा पटकावत एकहाती दणदणीत विजय मिळविला असून विकास पॅनल एकही जागा जिंकू न…