अट्रावल पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळा विटंबनेनंतर दोन गटात झालेल्या दंगलीतील आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्या.एस.एम.बनचरे यांनी दिले आहेत.
तालुक्यातील अट्रावल येथे बारागाडया…