यावल येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आढावा बैठकीदरम्यान भोजन केंद्राचे उद्घाटन
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी येथील तहसील कार्यालयास गुरुवार रोजी भेट देऊन तालुक्यातील सर्व शासकीय विभागाची आढावा बैठक घेतली.याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग,वनविभाग,नगरपालिका,पंचायत समिती,कृषी विभाग,पोलीस…