अंकलेश्र्वर-बुऱ्हाणपूर खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीकरिता रिपाईतर्फे निवेदन
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर हा राज्य महामार्ग खड्डेमय झाला असुन दुरूस्तीसाठी रिपाई (आठवले गट)चे युवा जळगाव जिल्हा सचिव सुपडू संदानशिव यांनी दि.२८ मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण कार्यालयाचे…