“महाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे सरकार हे अजब असे जाहिरातबाज सरकार” – सामनातून प्रहार
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून लोकांनी पसंती दिल्याचा सर्व्हेक्षणाचा अहवाल शिंदे गटाने काल १३ जून जाहिरातीद्वारे प्रसिद्ध केला.या जाहिरातीवरून काल दिवसभर विरोधकांनी शिंदे गट…