Just another WordPress site

“आज त्यांनी राजीनामा दिला असेल आणि जर ते भाजपात गेले तर याचा अर्थ त्यांचा आदर्श घोटाळा भाजपाला…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार अशोक चव्हाण महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी झाले होते व त्यांनी जागा कुठल्या हव्यात हे देखील सांगितले होते परंतु आज त्यांनी राजीनामा दिला असेल आणि जर ते भाजपात गेले तर याचा अर्थ…

“भाजपाने श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांना ब्लॅकमेल केले असावे ?”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा…

“ईडीच्या त्रासामुळेच हतबल होऊन अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली”-प्रणिती शिंदे यांचे वक्तव्य

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी अखेर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत काँग्रेस सोडू इच्छिणाऱ्या नेत्यांमध्ये पक्षाच्या

“आता मला वाटते की मी अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून राजीनामा दिला आहे व काँग्रेस सोडणे हा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा (विधानसभा सदस्यत्व) राजीनामा दिला असून या

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा;भाजपात जाणार असल्याची चर्चा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व सोडत असल्याचे त्यांनी आज दि.१२ फेब्रुवारी रोजी जाहीर केले आहे…

“भारताचा हिंदू पाकिस्तान,इराण होऊ देणार नाही”- शिवसेना उबाठा गटाची भाजपावर टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार आमचे हिंदुत्व भाजपापेक्षा वेगळे असल्याचे सांगून भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही अशी भूमिका शिवसेना उबाठा गटाने मांडली आहे.शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी…

“मला कुठे जायला आवडेल ही निवड मी द्यायला आता उशीर झालेला आहे”-पंकजा मुंडेंचे मोठे…

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवरून गेल्या काही वर्षांत मोठी चर्चा पाहायला मिळाली.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना न देण्यात आलेल्या उमेदवारीवरून तेव्हा चर्चा झाली…

महानुभाव पंथाचे दीक्षांत व्यासमुनी वैकुंठवासी शामराव महाराज यांनी ९९ व्या वर्षी घेतला आयुष्माचा…

मधुसूदन कोवे,पोलीस नायक यवतमाळ जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार महानुभाव पंथाचे दीक्षांत व्यासमुनी वैकुंठवासी शामराव महाराज यांची आयुष्यात ९९ वर्षे पूर्ण झाली होती व त्यांनी निःसंकोचपणे सर्व त्याग केला होता आणि हसत…

लोकांच्या दृष्टीने विचार महत्त्वाचा;चिन्ह हे मर्यादित कामासाठी उपयुक्त-शरद पवार यांचे भाष्य

पुणे- पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता व निवडणूक आयोगानेदेखील अजित पवार यांचाचा गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निकाल…

पुढील दोन ते तीन दिवसात जळगाव सह राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.११ फेब्रुवारी २४ रविवार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागात गारपीट देखील होत आहे.विदर्भातील तीन