Just another WordPress site

“आळंदी येथील वारकऱ्यांवरील लाठीचार्ज घटनेचा देहू संस्थांकडून निषेध” -विश्वस्त माणिक…

देहू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- आळंदी वारकरी बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आला असून सदर घडलेली घटना निषेधार्थ आहे त्याचा मी निषेध करतो.पोलिसांनी वारकऱ्यांना संयमाने हाताळायला हवे होते.वारकऱ्यांना आपुलकीने,प्रेमाने सांगितले असते तर असे…

“पाच मंत्र्यांच्या गच्छंतीवरील भाजप दबावाने शिंदे गटात अस्वस्थता”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- असमाधानकारक कामगिरी आणि वादग्रस्त कार्यशैलीमुळे शिवसेनेच्या पाच मंत्र्यांबाबत भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात कमालीची नाराजी असून त्यांच्या गच्छंतीची सूचना दिल्लीतील श्रेष्ठींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना…

चोपडा येथील पंकज समूहाच्या वतीने शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- येथील शैक्षणीक व सामाजिक क्षेत्रात लक्षवेधी असे कार्य करणाऱ्या पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयांच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन नुकतेच…

“वारकरी बांधवांवर पोलीस लाठीमार! हि घटना दु:खदायक तशीच मनाला चीड आणणारी”!!

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक आहे.महाराष्ट्राच्या संत,भक्तीपरंपरेचे वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या…

“ठाणे व कल्याण मतदारसंघ भाजपचे होते आणि यापुढेही राहतील”मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचा दावा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- डोंबिवलीमधील भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात दंड थोपटणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी काल दि.११ रोजी…

“मुख्यमंत्र्यांच्याच घरापासून ही सुरुवात,तर उभ्या महाराष्ट्रात काय चित्र असेल”?

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा कायकर्ते सांगतील तोच उमेदवार मान्य केला जाईल अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्री…

“रेल्वे सुरक्षा निधीचा वापर मसाज मशिन,फर्निचर खरेदीसाठी?” सुप्रिया सुळे यांची मोदी…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- ओडिशात २ जून रोजी मोठा रेल्वे अपघात झाला होता.या अपघातात २८८ प्रवशांचा मृत्यू आणि ११०० जणांच्यावर गंभीर जखमी झाले होते.या अपघातानंतर केंद्र सरकार आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर चहूबाजूंनी टीकास्र…

मराठा ऑर्गनायझेशनतर्फे शिवरायांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिर

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील छत्रपती मराठा साम्राज्य (सीएमएस)ऑर्गनायझेशन खान्देशतर्फे शिवरायांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले. आपल्याकडे उन्हाळ्यात नेहमीच रक्ताची तुटवडा जाणवत…

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी नरेंद्र सोनवणे यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वढोदा येथील सामाजीक कार्यकर्ते नरेंद्र दयाराम सोनवणे यांची राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.याबाबत जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद…

अडावद येथे वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत तरुण ठार

अडावद ता.चोपडा पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील अडावद येथे वाळूने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने पायी चालणाऱ्या ३० वर्षीय तरुणास जबर धडक दिली दिल्याने त्यात तो जागीच ठार झाला आहे.राजेंद्र झिंगा धनगर ( सोनवणे ),वय ३० रा. कमळगाव ता.…