Just another WordPress site

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे अपघात हा संशोधनाचा विषय – माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.आनंद दिघे यांचा मृत्यू अपघातात झाला नव्हता तर त्यांचा खून झाला होता असा…

राज्यातील पाचशेपेक्षा जास्त मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार ?

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- आतापर्यंत राज्यातील ११४ मोठय़ा मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली असून येणाऱ्या काळात राज्यातील पाचशेपेक्षा अधिक मंदिरात वस्त्रसंहिता लागू होईल याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व…

“बिपरजॉय चक्रीवादळ २४ तासांत तीव्र;मुंबईला त्याचा फारसा धोका नाही”-हवामान विभागाचा अंदाज

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- बिपरजॉय चक्रीवादळ येत्या २४ तासांत तीव्र रूप धारण करणार असून त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणावर जाणवू शकतो मात्र मुंबईला त्याचा फारसा धोका नाही असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.दरम्यान…

शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवले पाहिजे;भाजपाच्या हायकमांडची भूमिका -आ.एकनाथ खडसे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना जोरदार उधाण आले आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

डोंगरीतून ५० कोटींचे अंमलीपदार्थ जप्त;अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाची कारवाई

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) डोंगरी परिसरात केलेल्या कारवाईत २० किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले याप्रकरणी महिला तस्करासह तिघांना अटक करण्यात आली.जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थांची किंमत ५० कोटी…

“अध्यक्षपदाची जागा जेव्हा रिक्त होईल,तेव्हा नवीन चेहऱ्याचा स्वतंत्र विचार” – शरद…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २४ वा वर्धापन दिन…

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

देहू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये संपन्न झाला.तुकोबांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.पालखीचा आजचा मुक्काम हा इनामदार वाड्यात असेल.पुन्हा उद्या…

जितेंद्र आव्हाड सारख्या गिधाडाचे लवकरच हरण करणार -चित्रा वाघ यांचा घणाघाती आरोप

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- महिलांचे चारित्र्य बदनाम करून वावरणाऱ्या जितेंद्र आव्हाड सारख्या गिधाडाचे हरण मीच करणार असा घनाघाती आरोप भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.ट्विटरद्वारे दोघांमध्ये सुरू झालेला वाद शिगेला…

लिव्ह इन पार्टनर प्रकरणातील सरस्वती वैद्य यांच्यावर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- सरस्वतीला आपले शिक्षण पूर्ण करायचे होते ती दहावीला दोन विषयांत अनुत्तीर्ण झाली होती त्यामुळे पुन्हा दहावीची परिक्षा देणार होती. मनोज साने तिला घरातच शिकवत होता.परिक्षा देण्यासाठी त्यांनी अहमदनगर…

अमरावती लोकसभेचा खासदार शिवसेनेचाच होणार ! शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांचा दावा

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- ‎ शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि आपण अमरावती जिल्‍ह्यातील शिवसैनिकांच्‍या संपर्कात असून युतीमध्‍ये अमरावती लोकसभा मतदारसंघ गेल्‍या कित्‍येक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्‍ला राहिलेला आहे…