यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणारे पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पक्षाची यशस्वी वाटचाल सुरू असुन पक्षाच्या प्रचार व प्रसार आणी बळकटीला सर्वांनी अधिक प्रभावी प्रयत्न…