श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला कल्याणमध्ये भाजपाकडूनच विरोध;शिंदे गट आणि भाजपामध्ये मतभेद…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना आता एक वर्षाहून कमी काळ राहिला आहे त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना निवडणुकीचे तर नेतेमंडळी-आमदार-खासदारांना उमेदवारीचे वेध…