“महाराष्ट्रात भाजपाच्या आमदाराने गोळीबार करुन रामराज्य नाही तर मराराज्य आहे हे दाखवून दिले…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ फेब्रुवारी २४ सोमवार
भाजपा रामराज्य आणल्याचा दावा करते आहे व तसे होर्डिंग लावले जात आहेत मात्र महाराष्ट्रात भाजपाच्या आमदाराने गोळीबार करुन रामराज्य नाही तर मराराज्य आहे हे दाखवून दिले आहे असा…