Just another WordPress site

“गुलाबराव पाटील मुख्यमंत्री होतील”शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे वक्तव्य

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते तसेच पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग मंत्री गुलाबराव पाटील यांचा काल दि.६ जून २३ सोमवार रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला.यानिमित्ताने जळगावात आयोजित एका कार्यक्रमात गुलाबरावांचे…

“भगव्या मोर्चानंतर समनापुरात दोन गटात दगडफेक”;दोषींवर कडक कारवाईचे पोलिसांचे निर्देश

अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या भगव्या मोर्चानंतर संगमनेर शहराजवळी समनापूर गावात दोन गटात तुफान राडा झाला आहे.भगवा मोर्चावरून परत येणाऱ्या काही तरुणांनी…

“राजकारणाची दिशा भटकवण्यासाठी अशा प्रकारची विधाने प्रकाश आंबेडकर करीत आहेत” देवेंद्र…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- पुण्यातील भीमा-कोरेगाव विजयस्तंभ येथे २०१८ साली दंगल झाली होती याप्रकरणी भीमा-कोरेगाव आयोगासमोर चौकशी सुरू आहे.आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाला…

‘बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबण्याची शक्यता’-भारतीय हवामान खात्याचा अंदाज

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- उन्हाच्या काहिलीपासून सुटका मिळवण्याकरीता पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना आता आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे कारण अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता…

महापुरुषाची मिरवणुक काढल्याप्रकरणी जातीयवाद्यांनी केलेल्या खुनाबद्दल त्यांना फाशीची शिक्षा व्हावी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- राज्यातील नांदेड जिल्ह्यात असलेल्या बोंढार या गावात महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणुक काढणाऱ्या अक्षय भालेराव तरूणावर जातीवादयांनी अमानुषरित्या धारदार चाकुने हल्ला करून त्याची हत्या…

अंजनगाव सुर्जी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते भूमिपूजन

गोपाल शर्मा,पोलीस नायक अमरावती जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना उच्च दर्जाच्या शासकीय आरोग्य सेवा निःशुल्क मिळाव्या यासाठी कटिबध्द असणाऱ्या खासदार नवनीत रवी राणा यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या अंजनगाव सुर्जी…

येवला येथे प्रहार संघटनेच्या वतीने ‘कांदाप्रश्नी शेतकऱ्यांचे मुंडन आंदोलन’

नाशिक-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- सततचा पाऊस,गारपीट,ढगाळ वातावरण व त्यामुळे येणारी रोगराई यामुळे कांद्यावर मूळ उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुप्पट खर्च होत असून कांद्याचे सातत्याने दर कमी होत असतानाही सरकारच्या वतीने उपाययोजना केल्या जात…

अहमदनगरमध्ये संदल मिरवणुकीत औरंगजेबाचे फलक नाचविल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- अहमदनगर येथील फकीरवाडा भागात संदल उरुसच्या मिरवणुकीत मुघल बादशाह औरंगजेबाच्या प्रतिमेचे फलक झळकवत काही तरुणांनी नाच केला आणि घोषणाबाजी केल्याच्या आरोपावरुन भिंगार कँप पोलिसांकडून चार जणांवर गुन्हा…

“महायुतीत लोकसभा व विधानसभेच्या जागा दिल्या तरच त्यांच्यासोबत लढू,नाहीतर स्वबळावर”

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- प्रहार जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि अमरावतीतल्या अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत महायुतीत अमरावतीची जागा आपल्या पक्षाला मिळावी अशी मागणी केली होती.भाजपा आणि शिंदे…

यावल तहसिलदारपदी मोहनमाला नाझीरकर रुजू

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील तहसीलदार महेश पवार यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी आज दि.५ जून २३ सोमवार रोजी सौ.मोहनमाला नाझीरकर या तहसीलदारपदी नव्याने रुजू झाल्या आहेत. यावल येथे कार्यरत असलेले तहसीलदार महेश…