Just another WordPress site

सरदार पटेल इंग्लिश मिडीयम स्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील श्री मनुदेवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लीश मिडीयम स्कुलचा दहावीच्या २०२-२३ या वर्षासाठीच्या परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.यात फाल्गुनी विनोद चौधरी हिने ९०.६० टक्के गुण…

यावल आगारात लालपरीचा ७५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- राज्यभरात खेडे असो किंवा शहरी भाग सर्वांना सुखरूप आपल्या गावी आपल्या घरी सोडणारी व महाराष्ट्रच्या नागरीकांच्या दळणवळणाचे एक मोठे साधन म्हणून आज लालपरी (एसटी) कडे बघितले जात आहे.सन् १९४७ मध्ये भारतात…

यावल बालसंस्कार माध्यमिक विद्यालयाचा दहावीच्या परिक्षेचा निकाल ९८.५० टक्के

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील शहरातील शैक्षणीक गुणवत्तेत अग्रस्थानी राहणाऱ्या बालसंस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी संचलीत बालसंस्कार माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९८.५० टक्के लागला असुन यात उर्तीण झालेल्या विद्यार्थ्यांचे…

अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री पदच नव्हे तर देशही सोडणार ?

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेले एक ट्वीट आढळले असून हे ट्वीट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या फोटोसह शेअर करण्यात आले आहे यात…

ओडिशातील नागरिकांच्या माणुसकीला सलाम;आवाहनानंतर रुग्णालयांमध्ये रक्तदानाकरीता नागरिकांच्या रांगा

ओडिशा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- ओडिशातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात २३३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ९०० जण जखमी आहेत.मृत प्रवाशांचे मृतदेह बाहेर…

कोरोमंडल एक्स्प्रेस दुर्घटनेत २३३ जणांचा मृत्यू ,९०० हून अधिक प्रवासी जखमी !!

ओडिशा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ प्रचंड भयंकर असा अपघात झाला असून काल दि.२ जून २३ शुक्रवार रोजी रात्री हा अपघात झाला आहे.कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक…

बचत गटातील महिला ‘मायक्रो फायनान्स’च्या कर्ज विळख्यात;नियंत्रणाअभावी कंपन्या मोकाट

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- बचत गटाच्या गेल्या दोन दशकांतील बांधणीतून सरासरी प्रत्येकी ४० ते ४५ हजारांचे कर्ज घेण्याची क्षमता असणाऱ्या दहा पैकी पाच महिला आता लघु वित्तीय कंपन्यांच्या (मायक्रो फायनान्स) २५ टक्क्यांपर्यंतच्या…

“देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून यावेळी राज्यात व दिल्लीतही बदल होईल” नाना पटोलेंचा…

राज्यात सध्या महाविकास आघाडीला अनुकूल असे वातावरण आहे.काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची मते आजमावून घेतली जात आहेत.दोन दिवसांच्या या बैठकीनंतर लवकरच राज्यातील सर्व जिल्ह्याचे…

शिंदे-फडणवीस सरकारचे प्रशासनात मोठे बदल; २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासनात मोठे बदल केले असून सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासह राज्यातील २० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.याबाबत दि.२ जून २३ शुक्रवार रोजी शासन आदेश…

“वडिलांशी भांडण झाले तर मी भावाच्या घरी जाईन” पंकजा मुंडे यांची स्पष्टोक्ती

दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमात मला लोक म्हणतात पक्ष माझा,मी भारतीय जनता पार्टीची आहे.मात्र पक्ष माझा नाहीये !असे वक्तव्य केले होते.यानंतर त्यांच्या या…