Just another WordPress site

आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी-मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- २९ जूनला पंढरपूरला आषाढी वारी पार पडणार असून त्यासाठी पंढरपूरच्या दिशने पालख्याही निघाल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जायला लागू नये म्हणून चोख नियोजन करण्याचे…

दहावीच्या परीक्षेत पुण्यातील स्वराली राजपूरकरने मिळविले १०० टक्के गुण

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती.राज्यभरातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते त्यात ८…

दहावीचा ९३.८३ टक्के निकाल जाहीर;गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात ३.११ टक्क्यांची घट

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- अंतर्गत मूल्यमापनामुळे जवळपास सर्वच विद्यार्थी गेल्या वर्षी उत्तीर्ण झाल्यानंतर यंदा दहावीच्या पारंपरिक पद्धतीने झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल राज्य मंडळाने आज दि.२ जून २३ शुक्रवार रोजी जाहीर…

रायगडावर शिवसृष्टी निर्माण करण्याकरिता ५० कोटींच्या निधीची तरतूद-मुख्यमंत्र्यांची घोषणा

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय घेऊन वयाच्या १६ व्या वर्षी शपथ घेणाऱ्या शिवरायांचे बरोबर ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ‘छत्रपती’ शिवाजी महाराज झाले! आज दि.२ जून २३ रोजी रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी…

परसाडे येथे खा.रक्षाताई खडसे यांच्याहस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मौजे परसाडे येथे गावाच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच मिना राजू तडवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध विकास कामांचे भुमिपुजन व पुर्णत्वास गेलेल्या विकास कामांचे लोकार्पण कार्यक्रम रावेरच्या…

तालुक्यातील महिलांचा पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरव

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :- तालुक्यातील कोरपावली येथील ग्रामपंचायतच्यावतीने थोर समाजसेविका पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६ जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सामाजिक क्षेत्रात लक्ष वेधणारे…

डोंगर कठोरा येथील सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या कार्याची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील महानिर्मिती विभागातील वरिष्ठ रसायनशास्रज्ञ सेवानिवृत्त कर्मचारी डाॅ.पुरुषोत्तम ईच्छाराम ठोऺबरे यांनी पऺतप्रधान कार्यालयात "पावसाळ्यात नदीच्या वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करून…

सांगवी येथील विवाहीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :- तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील विवाहीत तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच समोर आला असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस…

कुस्तीगीर महिला खेळाडूंच्या आंदोलनावरून भाजप खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांचा घरचा आहेर

बीड-पोलीस नायक(वृत्तसेवा) :- खासदारच नव्हे तर एक महिला म्हणून त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. त्यांनी केलेल्या आरोपावर वेळेवर चौकशी व्हायला हवी होती. कुस्तीगीर महिला खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता अशी स्पष्ट भूमिका घेत सरकारकडून…

बीडच्या तरुणाने गौतमी पाटील यांच्याकडे मागितली लग्नाची परवानगी

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत चर्चेत असणारी अभिनेत्री गौतमी पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.बीडच्या एका तरुणाने चक्क पत्र लिहून गौतमी पाटीलकडे लग्नाची परवानगी मागितली आहे.‘गौतमी पाटील तू भारी तुझ्या…