Just another WordPress site

कुस्तीपटूंना न्याय मिळण्याकरिता राज ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी २३ एप्रिलपासून कुस्तीपटू जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे परंतु २८ मे ला नव्या संसद भवनासमोर आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या कुस्तीपटू व…

परसाडे येथे खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते १ जून रोजी विकास कामांचा शुभारंभ

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील परसाडे बुद्रुक येथे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच मीनाताई राजू तडवी यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध विकास कामांचा  लोकार्पण सोहळा व मान्यवरांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दि.१ जून २३…

बारामती वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव -गिरीश महाजन यांची घोषणा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले जाणार येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच केली आहे.राज्य सरकारने त्यासंबंधीचे…

“अहमदनगरचे नाव ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ होणार” !! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे आज दि.३१ मे  रोजी आहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या…

नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबाबत शासन आदेश जारी

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्यातील अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश देण्याबाबत आतापर्यंत केवळ चर्चा झाल्या होत्या मात्र आता त्याबाबतचा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यानुसार प्रत्येक…

देवगाव येथील लग्न मंडपात `पन्नास खोके एकदम ओके` च्या घोषणा

परभणी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अनेक आमदार व खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांकडून “५० खोके एकदम ओके”अशा घोषणाबाजी चांगल्याच गाजल्या.यापूर्वी देखील…

साताऱ्यात शिवराज्याभिषेकानिमित्ताने भव्य शोभायात्रा :खासदार उदयनराजे  भोसले यांचा सहभाग

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित शोभयात्रेत उदयनराजेंनी सहभाग नोंदवत स्वतः दुचाकी चालविली.उदयनराजे वर प्रेम करणाऱ्या सातारकरांनी व शिवभक्तांनी राजांची ही छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद…

किल्ले रायगडावर ३५० व्या शिवाराज्याभिषेक सोहळ्याची प्रशासकीय तयारी पूर्ण

अलिबाग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- किल्ले रायगडावर १ जून ते ७ जून २३ या कालावधीत ३५० वा शिवाराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे यासाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून शिवभक्तांनी प्रशासनाकडून दिलेल्या सुचनांचे तंतोतंत…

निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा बुडून मृत्यू ?

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील निंबादेवी धरण हे निसर्गसौदर्यासाठी प्रख्यात असून लोणावळ्याच्या भुशी डॅमप्रमाणे याला देखील पायर्‍या असल्यामुळे येथे पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी होत असते.सध्या कडाक्याच्या…

यावल तालुक्यात ५ कोटी रुपयांच्या पीक नुकसानीचे पंचनामे-कृषी विभागाकडून माहिती सादर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- यावल तालुक्यात काल रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात ३५२ शेतकऱ्यांच्या कापणीवर आलेल्या सुमारे ५ कोटी रूपयांच्या केळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा क्षेत्रनिहाय प्राथमिक अहवाल कृषी…