यावल महाविद्यालयात भूगोल सप्ताहनिमित्त भौगोलिक साहित्य प्रदर्शन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ जानेवारी २४ शुक्रवार
येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भूगोल सप्ताह निमित्त भौगोलिक साहित्य प्रदर्शन नुकतेच भरविण्यात आले.सदर प्रदर्शनास महाविद्यालयातील विद्यार्थांनी व विद्यार्थ्यांनी मोठा…