Just another WordPress site

मराठी साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची २९ जानेवारी पासून मेजवानी

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर पोलीस नायक,तालुका (प्रतिनिधी) :- दि.२० जानेवारी २४ शनिवार ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि.२,३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालयात होत…

कापसाला भाव तसेच पिक विम्याची रक्कम तात्काळ मिळण्याबाबत कॉंग्रेस कमेटी व शेतकऱ्यांची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ जानेवारी २४ शुक्रवार तालुका काँग्रेस कमेटी व परिसरातील शेतकरी बांधव यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी बाधवांना केळी पिक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी व कापसाला भाव नाही आणि…

माजी आमदार राजगडकर यांच्या जयंतीनिमित्त गरीब गरजू आणि दिव्यांग व्यक्तींना ब्लॅंकेटचे वाटप

मधुसूदन कोवे,पोलीस नायक यवतमाळ जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.१८ जानेवारी २४ गुरुवार स्वर्गीय नेताजी राजगडकर माजी आमदार यांच्या जयंतीनिमित्त गरीब गरजू महिला आणि दिव्यांग व्यक्तींना नुकतेच ब्लॅंकेट वाटुन कृत्रज्ञता व्यक्त करण्यात आली.…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ‘साने गुरुजी साहित्य नगरी’ उभारण्यास सुरुवात

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :- दि १८ जानेवारी २४ गुरुवार अमळनेर येथे २,३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. संमेलनाचा…

बालमेळावा : बाल अध्यक्ष,बाल उद्घाटक व बाल संमेलनाध्यक्षाच्या नावाची घोषणा

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर पोलीस नायक तालुका (प्रतिनिधी) :- दि.१८ जानेवारी २४ गुरुवार ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर शहरात होत आहे.या निमित्ताने दि.१ फेब्रुवारी गुरुवार रोजी…

यावल शहरात श्रीराम मंदिर स्थापनानिमित्ताने दारू विक्री बंद करा : मनसेची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१८ जानेवारी २४ गुरुवार श्रीराम मंदिर स्थापना निमित्ताने शहरात येत्या २२ जानेवारी रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असुन या पार्श्वभुमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होवु नये यादृष्टीने स्थानिक…

रिधुरी येथे रस्त्याच्या वादातून ५० वर्षीय वृद्धाचा खून तर पती-पत्नी गंभीर जखमी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ जानेवारी २४ मंगळवार तालुक्यातील फैजपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिधुरी गावात काल दि.१५ जानेवारी सोमवार रोजी रात्री घराच्या वापराच्या रस्त्याच्या वादातून दोन कुटुंबात जोरदार मारामारी झाली.यात ५०…

तरूणीसोबत लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाच्या कुटुंबास मारहाण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ जानेवारी २४ मंगळवार तालुक्यातील एका गावात एकाच समाजातील तरूण व तरुणी हे एकामेकाच्या सहमतीने लग्न न करता एकामेकांना जाणुन घेण्यासाठी हा योग्य पर्याय असुन याच आधारावर न्यायालयाच्या परवानगीने लिव्ह ईन…

यावल महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ जानेवारी २४ शनिवार येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व अध्यात्मिक गुरू युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. प्र.प्राचार्य डॉ.संध्या…

यावल येथे आमदार अपात्र प्रकरणी नार्वेकर यांच्या पक्षपाती निर्णयाच्या निषेधार्थ ठाकरे सेनाच्या वतीने…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ जानेवारी २४ शनिवार महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागुन असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदार अपात्रता निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बाजुने…