Just another WordPress site

राज्यातील बारावीचा निकाल ९१.२५ टक्के जाहीर

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.मंडळाच्या सचिव…

कलियुगाची दुनियादारी : “सहा हजाराचा कोंबडा तर चार हजाराची कोंबडी”

वर्धा -पोलीस नायक (वृत्तसेवा) :- ग्रामीण भागात शेतीपूरक उद्योग म्हणून कुक्कूटपालनाचा व्यवसाय केल्या जातो मात्र आता मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय होत असल्याने गावरानी कोंबडी मिळण्याचे प्रमाण कमी होत आहे.याच कोंबडीच्या प्रेमात…

लोकसभेसाठी भाजपा-शिंदे गटाचा फॉर्म्युला तयार-राहुल शेवाळे यांचे सूतोवाच

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रात्री शिंदे गटाच्या खासदारांची आढावा बैठक झाली.या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी १३ खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला यावेळी पुढील…

“अहंकारी आणि स्वार्थी नेता देश चालवू शकत नाही”!अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधान नरेंद्र…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दिल्लीतील सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देवूनही केंद्र सरकारने त्या विरोधात अहंकारातून अध्यादेश जारी केला आहे.अहंकारी आणि स्वार्थी नेता देश चालवू…

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस व जमिनीतील ओल बघूनच पेरण्या कराव्यात-राज्यशासनाचा सल्ला

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- यंदाच्या पावसावर एल-निनोचा प्रभाव जाणवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून पाऊस विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे. यातूनच शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस व जमिनीतील ओल बघूनच पेरण्या कराव्यात परिणामी उगाचच…

यावल येथे आज आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबीर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने समता फाऊंडेशन व लोकसेवक मधुकरराव चौधरी कालेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे आज दि.२५…

विरावली येथे महाराणा प्रताप जयंतीनिमित्ताने शोभायात्रा उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :- वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांनी अतुलनीय वीरता,शौर्य,बलिदान,स्वाभिमान आणि देशाभिमान यांचा आदर्श संपूर्ण मानव जातीसाठीच प्रस्थापित केला असून महाराजांची जयंती उत्सव शोभायात्रा व मिरवणुकीसहितच त्यांच्या…

“धर्म करा आणि चावडी चढा”-आपबिती प्रकारातुन यावल येथील तरुण सुखरूप

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील आयशानगर परिसरात राहणाऱ्या एका तरूणास बेशुद्ध करून त्याच्याकडील चारचाकी वाहन घेवुन पसार होणाऱ्या एक महिला व पुरूषाची माहिती समोर आली असुन "बरे करा आणि चावडी चढा" या घटनेची संपूर्ण शहरात एकच चर्चा होत…

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत विविध कामांचे अप्पर आयुक्त यांच्या हस्ते उद्दघाटन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील जिल्हा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या शासकीय योजनासह न्युक्लिअस बजेट योजनाअंतर्गत वैयक्तिक लाभ मिळालेल्या तसेच बचत गटांच्या योजना यांचे उद्घाटन अप्पर…

“इलेक्टेडपेक्षा सिलेक्टेड लोक देश चालवत असून राजभवन भाजापाचे हेडऑफिस तर राज्यपाल स्टार…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- देशभरात विरोधकांची एकजूट करण्याकरता बैठकांना जोर आला असून दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आज दि.२४ मे रोजी मुंबई दौऱ्यावर आले आहेत त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत…