कोरपावली येथे विकासोच्या तोलकाटयाचा लोकापर्ण सोहळा संपन्न
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ ऑक्टोबर २३ मंगळवार
शेतकऱ्यांच्या हितासाठी देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केन्द्र शासनाच्या माध्यमातुन सहकार मंत्राल्याचे स्वतंत्र गठन करून…