Just another WordPress site

वंचित बहुजन आघाडीतर्फे २५ नोव्हेंबर रोजी संविधान बचाव रॅलीचे आयोजन

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- १८ नोव्हेंबर २३ शनिवार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२५ नोव्हेंबर शनिवार रोजी संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.सदरहू यानिमित्ताने…

नंदुरबार येथे आदिवासी महोत्सव उत्साहाच्या वातावरणात संपन्न

नंदुरबार-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ नोव्हेंबर २३ शुक्रवार येथे महाराष्ट्राचे राज्यपाल विजय बैस यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनजातीय गौरव दिवस व राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक…

जलीलदादा पटेल यांची मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारात “एंट्री”

जळगाव (प्रतिनिधी) :- दि.१५ नोव्हेंबर २३ बुधवार महाराष्ट्र काँग्रेस निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाचे प्रदेश सरचिटणीस जलीलदादा पटेल यांनी काल दि.१४ नोव्हेंबर २०२३ मंगळवार रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या आदेशानुसार…

यावल तहसील आवारातुन अवैद्य वाळु वाहतुकचे जप्त डंपर चोरीचा प्रसत्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ नोव्हेंबर २३ बुधवार सद्या महसुल प्रशासन दिवाळीच्या सुट्टीवर गेल्याने संधीचा फायदा घेत येथील सातोद मार्गावरील तहसीलच्या नवीन प्रशासकीय ईमारती समोरील कार्यालयाच्या आवारातुन अज्ञात चोरट्याकडून अवैद्य…

आमदार बच्चु कडू यांच्या पाठपुराव्याने यावल नगरपरिषदेला साडेसहा कोटीचा निधी मंजुर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ नोव्हेंबर बुधवार येथील शहरातील विविध भागातील रस्ते व विकास कामासाठी प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा भुसावळ नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचे प्रयत्नाने व आमदार बच्चू कडू…

ऑन द स्पॉट न्यूज-शासनाच्या “स्वच्छ भारत मिशन ” योजनेची तेल्हारा नगर परिषदकडून…

गोपाल शर्मा,पोलीस नायक विदर्भ विभाग प्रमुख दि.१३ नोव्हेंबर २३ सोमवार दिवसेंदिवस तेल्हारा शहराची परिस्थिती चिंताजनक होत चालली असून तेल्हारा नगरपरिषद केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अभियानाला हरताळ फासल्याचे…

विद्युत डीपी बिघाडमुळे घरातील उपकरणे जळाल्याप्रकरणी त्यांना भरपाई द्यावी-अतुल पाटील यांची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ नोव्हेंबर २३ सोमवार शहरातील देशमुख वाडा,बस मळा परिसरामध्ये काल रात्रीच्या सुमारास अचानकपणे डिपीमध्ये बिघाड झाल्याने या क्षेत्रात राहणाऱ्या नागरीकांच्या घरातील दूरदर्शन संच,घरातील बल्ब व इतर वस्तु…

डॉ.कुंदन फेगडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ नोव्हेंबर २३ सोमवार दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील यावल शहरातील आई हॉस्पिटलचे संचालक व आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत तालुक्यातील आदिवासी विटवा पाडा येथील…

मनवेल येथील गर्भवती महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ नोव्हेंबर २३ बुधवार तालुक्यातील मनवेल येथे राहणाऱ्या एका गर्भवती महीलेने लग्नाच्या चार वर्षानंतर प्रथम बाळास जन्म देण्याआधीच गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविल्याने गावात एकच शोककळा पसरली असून याबाबत…

सातोद शिवारातील नवजात बाळाच्या मृत्युस कारणीभुत अज्ञात महीले विरुद्ध गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ नोव्हेंबर २३ बुधवार तालुक्यातील सातोद शिवारात काल दि.७ नोव्हेंबर मंगळवार रोजी अर्धवट कुजलेल्या मृत अवस्थेत सापड़ेल्या नवजात अर्भकच्या मृत्युस कारणीभुत असल्याप्रकरणी अज्ञात महिलेच्या विरूद्ध यावल…