मराठी साहित्य संमेलन समित्या निवडीसाठी नावे पाठविण्याचे आवाहन
साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर तालुका (प्रतिनिधी) :-
दि.९ डिसेंबर २३ शनिवार
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पहिल्या टप्प्यातील विविध समित्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून आता दुसऱ्या टप्प्यातील…