आगामी निवडणुकीपुर्वी मतदारांना नवीन मतदार ओळखपत्र पुरविण्यात यावे-युवक काँग्रेसची मागणी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.५ डिसेंबर २३ मंगळवार
देशात व राज्यात आगामी काळात होवु घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभमीवर निवडणुक आयोगाच्या वतीने १ जानेवारी २०२४ पर्यंत १८ वर्ष पुर्ण झालेल्या तरुण तरुणींकरीता मतदार नोंदणी…