Just another WordPress site

वनविभागातील चोरटी वृक्षतोड व अवैद्य अतिक्रमण थांबविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर “प्लॅन”तयार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील यावल पुर्व वनपरिक्षेत्र विभागाच्या कार्यालयात वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधुन यावल,रावेर तालुक्यातील प्रादेशिक वनक्षेत्रातील सातपुडा पर्वतरांगांमधील जंगलातील झाडांची चोरटी वृक्षतोड,अवैध अतिक्रमण व वनवणवा…

किनगाव येथील अल्पवयीन मुलीस अज्ञाताने फुस लावून पळविले

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव येथील एका अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात ईसमाने फुस लावुन पळवुन नेल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी यावल पोलीस ठाण्यात नुकतीच दाखल केली आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती…

मनवेल गावातील विज समस्या सुटल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील मनवेल येथे गावातील प्रभाग क्रमांक एकमध्ये गेल्या अनेक वर्षापासून रखडून असलेली विजेची समस्या सुटल्याने वार्डात विजेच्या लखलखाटाणे रहिवाश्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे. तालुक्यातील मनवेल…

राज्यातील महिलांना एसटी बसेसमध्ये “हाफ तिकीट”बाबतचा शासन निर्णय जारी

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील सर्व महिलांना राज्य परिवहन मंडळाच्या बस प्रवास भांड्यामध्ये ५० % सवलत नुकतीच घोषित करण्यात आली आहे.सदरील घोषणेच्या अनुषंगाने दि.१७ मार्च २३…

शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन मागणीबाबतच्या बेमुदत संपामुळे जनजीवन विस्कळीत

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शासकीय कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन लागु करण्यात यावी यामागणीकरिता राज्य पातळीवरून संपुर्ण राज्यभरात शासकीय कर्मचारी यांनी गेल्या तिन दिवसापासुन बेमुदत सुरू केला आहे.या संपामुळे जवळपास सर्व शासकीय कार्यालयांतील…

यावल तालुक्यात घातक रसायन मिश्रित पन्नी गावठी दारूची खुलेआम विक्री

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यात बहुतेक ठिकाणी मानवी जिवनास अपायकारक अशा अत्यंत विषारी पदार्थाने बनविलेल्या पन्नी गावठी दारूची सर्रास खुलेआम विक्री केली जात असून सर्वत्र महापुर आल्याचे चित्र दिसून येत आहे.या पन्नी दारूच्या सेवनाने…

किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवेत कार्यरत असलेले आरोग्य सेवक विठ्ठल बळीराम भिसे(वय ३८ वर्षे) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. विठ्ठल भिसे हे मुळगाव जरोदा…

यावल येथे आशा स्वयंसेविकांनी साजरा केला “आशा दिवस”

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- ग्रामीण पातळीवर महिला विकास व बालसंगोपन आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी महत्वाची भुमिका,कर्तव्य व जबाबदारी पार पाडणाऱ्या आशावर्कर(स्वयंसेविका) यांच्या वतीने दि.१४ मार्च रोजी "आशा दिवस" विविध…

यावल तालुक्यातील रब्बी हंगामातील हरभरा खरेदी नोंदणीस मुदतवाढ

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती व उप अभिकर्ता संस्था म्हणुन कार्य करीत असलेल्या कोरपावली येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले…

जुनी पेन्शन योजना लागु करण्याबाबत यावल तालुक्यातील राज्य कर्मचारी बेमुदत संपावर

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी या मागणीकरिता राज्य सरकार व राज्यातील कर्मचारी बांधव यांच्या झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने राज्यातील सर्व कर्मचारी यांनी काल मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा…