Just another WordPress site

डांभुर्णी येथील शेतकऱ्याच्या खळ्यातून अज्ञातांकडून बैलजोडीची चोरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डांभुर्णी येथील गावातलगत असलेल्या खळ्यातुन एका शेतकऱ्याची ७० हजार रूपये किमतीच्या बैलजोडीस अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे.याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात यावल पोलीस…

अट्रावल येथे मजुराचा पाय घसरल्याने विहीरीत पडुन दुदैवी मृत्यु

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील अट्रावल येथे दि.५ मार्च रोजी विहीरीच्या कामासाठी गेलेल्या मजुराचा पाय घसरल्याने विहिरीत पडून दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.…

डोंगर कठोरा येथील होळी दहन भावनिक वातावरणात व उत्साहात साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आजपासून दोन दिवस चालणाऱ्या खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे.आज दि.६ रोजी गावठाणावरील मोकळ्या पटांगणावर मोठ्या भावनिक वातावरणात व उत्साहात होळी दहन करण्यात आले.…

धामणगाव बढे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांची गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट

सादिक शेख,पोलीस नायक धामणगाव बढे(प्रतिनिधी):-येथील ग्रामपंचायत यांच्या प्रयत्नाने तसेच तत्कालीन ठाणेदार सेवानंद वानखेडे यांचे मार्गदर्शनाखाली गेल्या सात आठ वर्षांपासून डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका वर्गाची स्थापना करण्यात आलेली…

मेळघाट दौऱ्यादरम्यान राणा दाम्पत्याने आदिवासींसोबत लुटला आनंद

संतोष भालेराव,अमरावती पोलीस नायक (प्रतिनिधी):- होळीनिमित्त आयोजित पूर्वसंध्येच्या कार्यक्रमाला खासदार नवनीत रवि राणा व बडनेरा मतदार संघाचे आमदार रवीभाऊ राणा यांनी चक्क मेळघाटातील आदिवासी पाड्यांवर भेट देऊन प्रत्येक गावातील आदिवासी…

अट्रावल येथील शेतकऱ्याचे अज्ञात माथेफिरूकडून २५ लाखांच्या केळीची खोडांचे नुकसान

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- तालुक्यातील अट्रावल येथील शिवारातील राजेंद्र चौधरी या शेतकऱ्याच्या शेतातील तब्बल २५ लाख रूपये किमतीचे केळीची खोडे अज्ञात माथेफिरूने कापून फेकल्याचे उघडकीस आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली…

यावल महाविद्यालयातील आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळा समारोप संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळा दि. २७…

डोंगर कठोरा येथे ६ व ७ मार्च रोजी खंडेराव महाराजांचा यात्रोत्सवाचे आयोजन

बाळासाहेब आढाळे मुख्य संपादक पोलीस नायक तालुक्यातील डोंगर कठोरा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दि.६ मार्च रोजी होळी व ७ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी श्री.खंडेराव महाराजांचा यात्रामहोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.यानिमित्त…

आमदार शिरिष चौधरी बनले “तारणहार”;अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्तिचे प्राण वाचविण्यात यश

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील मारूळ येथील मजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीच्या उपचारासाठी आमदारशिरीषदादा चौधरी हे "तारणहार"होऊन धावून आल्याने त्या कुटुंबातील व्यक्तींना त्याचे प्राण वाचविण्यात यश आले…

कापुस खरेदीच्या मापात झोल करणाऱ्या व्यापाऱ्यास कृषी उत्पन्न बाजार समितीने ठोठावला अकरा हजार रुपयांचा…

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वड्री येथे कापूस खरेदी करतांना व्यापाऱ्याने मापात पाप करून मोठाच झोल केलेला होता व सदरील बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आलेली होती.याबाबत संबंधित कापूस खरेदीच्या…