यावल महाविद्यालयात एम बी ए व सीईटी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने एम.बी.ए. प्रवेश परिक्षा व…