उमाळे येथील विद्यालयात गुणवंत व गरजु विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
ग्रामीण भागातील गरीब व गरजु विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती मिळावी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचता यावे व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील…