यावल येथे गणेश उत्सवानिमित्ताने जे.टी महाजन स्कुलमध्ये सोलो नृत्य स्पर्धा संपन्न
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ सप्टेंबर २३ गुरुवार
येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये गणेश उत्सवानिमित्ताने सोलो नृत्य स्पर्धा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
यानिमित्ताने…