“शाईफेक करणाऱ्यांची २३ डिसेंबर रोजी हत्तीवरुन मिरवणूक काढून जाहीर सत्कार करण्यात…
सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करून निषेध करणार्या कार्यकर्त्याची सांगलीमध्ये २३ डिसेंबर रोजी हत्तीवरून मिरवणुक काढून जाहीर सत्कार करण्याचा निर्णय डेमोक्रॅटिक पार्टी…