अडावद जिल्हा परिषद उर्दू शाळेने विनापरवानगी खाजगी जागेत बसविले गेट : रहिवाश्यांची चौकशीची मागणी
डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२३ ऑगस्ट २३ बुधवार
तालुक्यातील अडावद येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेचे पूर्वीपासून पश्चिमेस वापराचा रस्ता असून तेथे गेट अस्तित्वात असतांना शाळेच्या मागील बाजूस बसस्टँड कडील…