यावल येथील महालक्ष्मी पतसंस्थेच्या अवसायकाला पाच लाख रूपयांची लाच घेतांना अटक
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ ऑगस्ट २३ शुक्रवार
येथील महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अवसायकाला पाच लाख रूपयांची लाच स्वीकारतांना आज दि.१८ ऑगस्ट शुक्रवार रोजी रंगेहात पकडण्यात आले असून सदरील लाचखोर अवसायकाला अटक करण्यात…