चोपडा तालुक्यातील सुटकार येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
डॉ. सतीश भदाणे,नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२६ ऑगस्ट २३ शनिवार
तालुक्यातील सुटकार येथील २७ वर्षीय विवाहिता शीतल संदीप ठाकरे यांनी त्याचा राहत्या घरी दुपारी दोन वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नुकतीच घटना घडली असून याबाबत…