Just another WordPress site

“हे बंध स्नेहाचे,हे बंध रक्षणाचे” आमदार यशोमती ठाकूर यांनी दिड लाख भावांना पाठविल्या…

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२८ ऑगस्ट २३ सोमवार 'ओवाळीते भाऊराया' बहिण भावातील राखीच्या पवित्र धाग्याचा स्नेह जपत आमदार ऍड यशोमती ठाकूर यांनी यावर्षी सुद्धा तिवसा विधानसभा मतदारसंघातील…

अंजनगाव सुर्जी येथे प्रथमच सिनेअभिनेते यांच्या उपस्थितीत होणार दहीहंडी उत्सव !

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२८ ऑगस्ट २३ सोमवार जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे प्रथमच सिने अभिनेता यांच्या उपस्थितीत गोकुळ अष्टमी निमित्ताने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती युवा स्वाभिमान…

खल्लार येथील माऊली रेस्टॉरंट संचालकाच्या कुटुंबाला झोपेतच जाळून मारण्याचा कट फसला

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२८ ऑगस्ट २३ सोमवार दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथील स्टॉपवरील वास्तव्यात असलेल्या माऊली रेस्टॉरंटचे संचालक वानखडे कुटुंबाला मध्यरात्रीच्या सुमारास घरात पेट्रोल टाकत व आग लावून…

आडगाव येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय सोयाबीन पिकवण्याचे धडे

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आडगाव येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती कशी करावी? याची संपूर्ण माहिती देण्याचे काम सुमितर् इंडिया ऑरगॅनिक हे करीत आहेत.या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना…

अल्पवयीन बालिके सोबत अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- तालुक्यातील एका गावातील वयस्काने ८ वर्षाच्या चिमूरडीस तंबाखूची पुडी आणून देण्याचा भान करून त्या बालिकेसोबत अश्लील वर्तन व गैर कृत्य केल्याची घटना नुकतीच घडली असून याबाबत चोपडा शहर…

बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग दुरूस्ती मागणीसाठी किनगाव निवासी स्कूलचे विद्यार्थी रस्त्यावर

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :- दि.२७ ऑगस्ट २३ रविवार राष्ट्रीय महामार्ग म्हणुन ओळख असलेला ब-हाणपूर अंकलेश्वर या महामार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ होत असून या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघातांची मालिका सातत्याने सुरु आहे मात्र या…

गोरगावला पशुवैद्यकीय दवाखानाअंतर्गत मंगरूळ येथे लंम्पि लसीकरण यशस्वी

डॉ. सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) तालुक्यातील मंगरूळ येथे डॉ.श्वेता मोरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सतीश भदाणे,साहिल बाविस्कर,राज,अविनाश धनगर,विठ्ठल चिंचोरे, आनंदा महाजन यांच्या वतीने मंगरूळ येथील तब्बल ३५० गोवंशीय…

अनेक उपकर रद्दसह अन्य मागण्यांसाठी परभणी महानगरपालिकेवर शिवसेनेतर्फे जनआक्रोश मोर्चा

ॲड.आनंद महाजन,पोलीस नायक परभणी जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२६ ऑगस्ट २३ शनिवार वाढीव घरपट्टी व नळपट्टी तसेच सर्व करांवरील उपकर रद्द करण्यात यावेत यासह अन्य मागण्यांसाठी महानगरपालिकेवर शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय जाधव

जळगाव जिल्ह्यात पुन्हा’लम्पी’ साथीच्या आजारामुळे बळीराजाचे गोधन धोक्यात;बळीराजाला…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) दि.२६ ऑगस्ट २३ शनिवार जिल्हाभरात पुन्हा एकदा 'लम्पी' आजाराची साथ सुरू झाली आहे असून बळीराजाचे गोधन पुन्हा एकदा धोक्यात आले आहे.जिल्ह्यातील सात तालुक्यात आतापर्यंत ४३४ जनावरांना लम्पीची बाधा झाली

सहायक फौजदार १५ हजाराची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

डॉ. सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- पंधरा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात अडकला असून शिवाजी ढगू बाविस्कर असे लाच प्रकरणी सापळ्यात अडकलेल्या सहायक फौजदाराचे…