तेल्हारा शहरात खाजगी कोचिंग क्लासेस चालकांची “धूम”,आयकर विभागाने चौकशी करण्याची गरज
गोपाल शर्मा,पोलीस नायक
अकोला जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.५ सप्टेंबर २३ मंगळवार
तेलारा शहरात खाजगी कोचिंग क्लासेस चालकांची मोठी धूम माजली असून नर्सरीपासून तर पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत खाजगी कोचिंग क्लासेस तेल्हारा शहरात गल्लोगल्ली सुरू…