चोपडा येथे गांधी चौकातील दहीहंडी अरुण नगरचा राजा गोविंद पथकाने फोडून पटकावले २१ हजाराचे बक्षीस
डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
शहरातील गांधी चौकात चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समितीच्या वतीने काल दि.७ सप्टेंबर गुरुवार रोजी आयोजित केलेली दहीहंडी शहरातील अरुण नगरमधील अरुण नगरचा राजा या गोविंदा पथकाने फोडली.…