यावल तालुक्यात काँग्रेस जनसंवाद यात्रेस शहरासह ग्रामीण भागात युवकांचा व नागरीकांचा उत्स्फुर्त…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ सप्टेंबर २३ मंगळवार
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या आदेशाने तसेच जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संपुर्ण राज्यभरात काढण्यात येत असलेल्या जनसंवाद पदयात्रेस नुकतीच यावल शहरातुन सुरुवात…