गणेशपुर फाटा ते गायवाडी मार्गे कळाशी डांबरी रस्त्याचे कामाची गुणवत्ता कमी दर्जाची
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.३० ऑगस्ट २३ बुधवार
दर्यापूर तालुक्यातील गणेशपूर फाट्यापासून ते गायवाडी -कळाशी -आमला या मार्गे सुरू असलेले मुख्य रस्त्याचे बांधकाम चालू झाले आहे. अनेक वर्षे पासून रस्त्याची नुसती…